picture picture
March 27, 2012 Marathi Lyrics, Music 10 Comments

Lyrics of Marathi song – Daya Chhaya Parvardigar (दया छाया परवरदिगार)

चित्रपट : बालगंधर्व
गीतकार : व गुज्रार, स्वानंद किरकिरे
संगीतकार : आनंद भाटे, शंकर मBalgandharva songsहादेवन
वर्ष – २०११

दया छाया घे निवारुनिया
प्रभू माजावर कोपला
प्रभू कोपला.कोपला ..
परवरदिगार …
ये आफताब ,
ये महताब, महताब,
ये कायनात सब तेरा
शोहरत का ताज,
गुर्बत कि गज ,
सुरतल साज सब तेरा
तेरा तुझे मी सौप दु
कूच भी नाही ही अब मेरा,
परवरदिगार …

वासुधेची रंगभूमी ,
गगनाची अवनी काही
वार्याची ताण फिरली,
नांदी तिन्ही त्रिकाळी,
तेजात सूर हसतो,
मावळतो सांजकाळी,
तो चंद्र मागे रुसतो,
अश्रूंची रात्र काळी,
हो बदलून वस्त्र गातो
मी हि जीवन गाणी,
आनंद गीत गातो,
गातो तसा विराणी,
खेळत या राजाही मी
अन मीच रे अधिकारी.
परवरदिगार ….

श्वासात सूर ताजे,
हृदयात ताल वाजे,
याशाकीर्ती हि क्षणाची,
विद्या कधी येईल  राजे,
उपकार मायबापा,
उपकार मायबापा
वरदान हे प्रभूचे,
हे रत्न संगीताचे
कंठी सदा विराजे,
हे रत्न, संगीताचे
कंठी सदा विराजे

बदलून वस्त्र गातो
मी हि जीवन गाणी,
आनंद गीत गातो,
गातो तसा विराणी,
होऊनी मुक्त उधलेन मी
हि सुर सुरांची गाणी,
परवरदिगार ….
दया छाया
घे निवारुनिया
प्रभू माजावर कोपला…

Tags: , , , ,

10 Responses to “Lyrics of Marathi song – Daya Chhaya Parvardigar (दया छाया परवरदिगार)”

10 Comments

  1. Tanay Kochrekar says:

    Chaan kaam. Pan tarihi baryach chuka raahilyaa aahet. Vidya kadhi yeil raaje ase khare shabd aahet. Tumhi vidya kadhi n laje lihile aahet. Aso. Farach chhan kaam.

    • sandy says:

      Applya comments baddal Dhanyawad!! Mi words change kele aahe atta.

      Thanks again for visiting my site and your comments 🙂

  2. Mohsin M Pathan says:

    दया च्या दे निवारुनिया प्रभू मजवर कोपला
    प्रभू मजवर कोपला
    कोपला कोपला
    परवरदिगार परवरदिगार परवरदिगार …
    ये आफताब ये कायनात ये माहताब सब तेरा
    शोहरत का ताज
    गुराबत कि गाज
    सुरताल साज सब तेरा
    तेरा तुझे मे सौप दु कूछ भी नाही ही अब मेरा
    परवरदिगार परवरदिगार परवरदिगार …
    वासुधेची रंगभूमी गगनाची अवनी काही
    वार्याची तान फिरती नादी तिन्ही त्रिकाळी
    तेजात सूर हसतो मावळतो सांजकाळी
    तो चंद्रमाही रुसतो अश्रूंची रात काळी
    हो बदलून वस्त्र गातो मी ही जीवनगाणी
    आनंदगीत गातो,
    गातो तसा विराणी
    खेळत या राजाही ही मी अन् मीच रे भिकारी
    परवरदिगार परवरदिगार परवरदिगार …
    श्वासात सूर ताजे
    हृदयात ताल वाजे
    यश कीर्ती ही क्षणांची
    विद्या कधी न लाजे
    उपकार मायबापा
    उपकार मायबापा वरदान हे प्रभूचे
    हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे
    हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे
    बदलून वस्त्र गातो मी ही जीवनगाणी आनंदगीत गातो
    गातो तसा विराणी
    होवोनी मुक्त उधळेन मी
    ही सुरा-सुरांची नाणी
    परवरदिगार परवरदिगार परवरदिगार ..
    दया च्या दे निवारुनिया प्रभू मजवर कोपला

  3. abcd says:

    areee…. i wanted another song , i.e, panchatund nararundamaladhara….

  4. Sayali says:

    Please marathi chuka ahet kahi. Tya sudharal ka? nahi tar loka chukicha vachtil
    1)वार्याची ताण <- तान
    2)खेळत ये राजा ही मी <-खेळात ये राजा ही मी, अन मीच रे भिकारी
    3)होऊनी मुक्त उधलेन मी <-होऊनी मुक्त उधळेन मी
    4)प्रभू माजावर कोपला <- प्रभू मजवर कोपला

  5. vivek says:

    Plz post naman natavara lyrics full song lyrics…plz do

  6. rajesh akkar says:

    Mala hya ganache Karaoke track hava aahe can anybody help me..

  7. अनिरुद्ध कांबळे says:

    Thnk u so much for d efforts.. Bt khup  chuka ahet.. Tya correct karnyacha prayatn kartoy..

    दया छाया घे निवारुनिया
    प्रभू मजवरी कोपला
    प्रभू मजवरी कोपला
    परवरदिगार परवरदिगार..

    ये आफताब
    ये माहताब
    ये कायनात सब तेरा
    शोहरत का ताज
    गुरबत की गाज
    सुरताल साज सब तेरा
    तेरा तुझे मै सौप दू
    कुछ भी नही है अब मेरा
    परवरदिगार परवरदिगार…

    वसुधेची रंगभूमी
    गगनाची अवनी काही
    वार्‍याची तान फिरली
    नांदी तिन्ही त्रिकाळी
    तेजात सूर्य हसतो
    मावळतो सांजकाळी
    तो चंद्रमा ही रूसतो
    अश्रूंची रात्र काळी
    बदलून वस्त्र गातो
    मी ही जीवनगाणी
    आनंदगीत गातो
    गातो तसा विराणी
    खेळात या राजाही मी
    अन् मीच रे अधिकारी..
    परवरदिगार परवरदिगार…

    श्वासात सूर ताजे
    ऱ्हुदयात ताल वाजे
    यशकीर्ती ही क्षणाची
    विद्या कधी न लाजे
    उपकार मायबापा
    उपकार मायबापा
    वरदान हे प्रभूचे
    हे रत्न संगीताचे
    कंठी सदा विराजे
    हे रत्न संगीताचे
    कंठी सदा विराजे
    बदलून वस्त्र गातो
    मी ही जीवनगाणी
    आनंदगीत गातो
    गातो तसा विराणी
    होवोनी मुक्त
    उधळेन मी ही सुरा सुरांची नाणी
    परवरदिगार परवरदिगार परवरदिगार..
    दया छाया घे निवारुनिया
    प्रभू मजवरी कोपला

  8. Vishal p kolhe says:

    I am in work at HDFC BANK washim branch so llike mrthi song..

  9. Daniel says:

    Ati Sundar !

Leave a Reply

Name

Mail (will not be published)

Website