
चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना (more…)

चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना (more…)
अल्बम -
गीत - रवी जाधव
स्वर - शेखर रवजियानी
संगीत - शेखर रवजियानी
साजणी….
नभात नभ दाटून आले…
कावरे मन हे झाले…
तु ये न साजणी….
साजणी…
छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद….
तु ये न साजणी….
सळसळतो वारा…
गार गार हा शहारा….
लाही लाही धरतीला… (more…)
चित्रपट : बालगंधर्व
गीतकार : व गुज्रार, स्वानंद किरकिरे
संगीतकार : आनंद भाटे, शंकर म
हादेवन
वर्ष – २०११
दया छाया घे निवारुनिया
प्रभू माजावर कोपला
प्रभू कोपला.कोपला ..
परवरदिगार … (more…)
चित्रपट : गोलमाल
गायिका : वैशाली सामंत
गीतकार : गुरू ठाकूर
संगीतकार : अवधूत गुप्ते
वर्ष – २००६
ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा
हा या श्वासातही,
ऐकू ये मारवा ॥धृ.॥ (२) (more…)
मराठी अभिमान गीत
संगीतकार : कौशल इनामदार
गीतकार : सुरेश भट
Lyrics of marathi song – Labhale Amhas Bhagya Bolato Marathi (लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी)
Video Song -
Download Mp3 Song:
Click title to download – Labhale Amhas Bhagya Bolato Marathi (14146)