picture picture
May 2, 2016 Marathi Lyrics, Marathi Songs, Music 1 Comments 3,927 views

Lyrics of Aatach Baya Ka Baavarla (आत्ताच बया का बावरलं) – Sairat (सैराट)

चित्रपट – सैराट (२०१६)

Sairat (सैराट)

Sairat movie


गायक – श्रेया घोषाल
संगीत – अजय – अतुल

हळद पिवळी ,पोर कवळी ,जपुन लावा गाली
सावळ्याच्या ,चाहुलीनं ,पार ढवळी झाली.
गजर झाला दारी , साजनाची स्वारी .
साजनाची स्वारी आली लाज गाली आली

जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरलं

May 2, 2016 Marathi Lyrics, Marathi Songs, Music 0 Comments 320 views

Lyrics of Yad Lagla (याडं लागलं ग याडं लागलं गं) – Sairat (सैराट)

चित्रपट – सैराट (२०१६)

Sairat (सैराट)

Sairat movie


गायक – अजय – अतुल, श्रेया घोषाल
संगीत – अजय – अतुल

याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं

February 23, 2014 Marathi Songs, Music 1 Comments 12,801 views

Tujhya Pirticha ha vinchu mala chavla (तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला) – Video / MP3 download song

Fandry - फँड्री

चित्रपट – फँड्री (२०१४)
गायक – अजय – अतुल
संगीत – अजय – अतुल

January 4, 2014 Marathi Songs 4 Comments 11,942 views

Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा) – Video / MP3 download song

चित्रपट – मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)मंगलाष्टक वन्स मोअर
गायक – अभिजीत सावंत, बेला शेंडे
संगीत – निलेश मोहरीर
गीत – गुरु ठाकुर

Lyrics of song – Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा)

February 5, 2013 Marathi Songs, Music 0 Comments 15,071 views

Olya Sanj Veli (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी) – Video / MP3 download song

premachi goshtaचित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित

Lyrics of Song – Olya Sanj Veli (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी)