picture picture
February 4, 2013 Marathi Lyrics, Music 1 Comments 2,531 views

Lyrics of Marathi song – Olya Saanj veli, unhe savalis (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी )


premachi goshta cover photo

चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित

premachi goshtaओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

Click here to download MP3 song of Olya Sanj Veli (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी)

Be Sociable, Share!

Tags: , , ,

One Response to “Lyrics of Marathi song – Olya Saanj veli, unhe savalis (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी )”

Leave a Reply

Name

Mail (will not be published)

Website